Author: mana
१ जुलैपासून ‘महात्मा गांधी’ मालिकेतील जुन्या नोटा चलनातून बाद!
२००५ पूर्वी छापलेल्या नोटा व्यवहारासाठी अमान्य; बँकेत बदलण्यास किंवा जमा करण्यास ३० जूनपर्यंत मुदत मुंबई : देशातील चलन व्यवस्थेत मोठा बदल होणार असून, २००५ पूर्वी ... Read More
हडपसरच्या काळे-बोराटे नगरमध्ये वटपौर्णिमा उत्साहात साजरी
सुवासिनींनी वडाच्या वृक्षाची पूजा करून अखंड सौभाग्याची केली प्रार्थना पुणे : हडपसर परिसरातील काळे-बोराटे नगर येथे वटपौर्णिमा उत्सव भक्तीभाव आणि पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. ... Read More
नसरापूर प्रकरण : साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार व हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा
पुणे, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याला ... Read More
हडपसर-मांजरीत पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
९० पोलिओ बूथवर यशस्वी लसीकरण; महिनाभराच्या नियोजनाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद पुणे : पुणे महानगरपालिका हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला ... Read More
एक कोटींच्या ड्रेनेज सफाईचा दावा फोल ; डीपी रोडवर सांडपाण्याचा पूर
सिद्धेश्वर हॉटेलसमोर पावसात ड्रेनेज तुंबले; कामाच्या गुणवत्तेवर आणि अधिकाऱ्यांच्या देखरेखीवर गंभीर प्रश्न पुणे, हडपसर : हडपसर डीपी रोडवरील सिद्धेश्वर हॉटेलसमोर आज झालेल्या पावसामुळे ड्रेनेज तुंबून ... Read More
जीवितहानीची वाट पाहत आहे का बाजार समिती?
मांजरी उपबाजारातील धोकादायक खड्ड्यांकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष; शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर मांजरी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी (शेवाळेवाडी) उपबाजारात सुरू असलेल्या विकासकामांमुळे शेतकरी, व्यापारी ... Read More
जीवे मारण्याची धमकी देत २० लाखांच्या खंडणीची मागणी
पुणे , जीवे मारण्याची तसेच बांधकाम पाडण्याची धमकी देत तब्बल २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या चौघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून रंगेहात अटक केली. ... Read More
पुणे महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून सहा जणांची दोन लाखांची फसवणूक
हडपसर, पुणे महापालिकेत कंत्राटी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत सहा जणांकडून प्रत्येकी ३० हजार रुपये उकळून एकूण १ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप ... Read More
काळेपडळ पोलिसांकडून प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त
हडपसर : काळेपडळ पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधी गुटखा, सुपारी व तंबाखूजन्य पदार्थांचा अवैधरित्या साठा करून विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त ... Read More
मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटी गोळा केल्याचा आव्हाडांचा गंभीर आरोप……
मुंबई , राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या कारभारावर विधानसभेत जोरदार चर्चा रंगली. या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ... Read More

