ताज्या बातम्याEXPLORE ALL
महानगरपालिकेच्या पथविभागाचा भोंगळ कारभार उघडा….
हडपसर: एप्रिल मे महिन्यात सरसकट रस्त्याचे डांबरीकरण केले. डांबरीकरण करत असताना त्या ठिकाणी असलेले सांडपाणी वाहून नेणारे वाहिनीवरील चेंबर डांबर टाकून बुजवण्यात आले. पथ विभागाकडून ... Read More
देशEXPLORE ALL
दहावीच्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली
SSC 10th Results: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education)घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाची (10th examination results)वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. दहावीचा निकाल येत्या मंगळवारी (दि.13) मे रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाणार असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन ... Read More
शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल
Pune: पुण्यातील राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर करुन पोलीसांची दिशाभूल केल्याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा माजी पदाधिकारी असलेल्या शांतनु कुकडेला पुणे पोलीसांनी काही महिलांच्या तक्रारीनंतर बलात्कार प्रकरणात ... Read More
रॉ’ने दिले इनपूट, भारतीय वायूसेनेकडून दणक्यात टार्गेट
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने अखेर घेतलाच. एकीकडे देशभरात मॉकड्रीलची तयारी सुरू असताना मध्यरात्री भारताने पाकिस्तानमध्ये (Pakistan) लपलेल्या दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले करत 9 ठिकाणच्या दहशतवाद्यांच्या (Terrorist) अड्ड्यांना उध्वस्त केलं आहे. ऑपरेशन सिंदूर नावाने भारतीय सैन्य दलाच्या तिनही दलांनी ही कामगिरी बजावली असून देशभरात आज भारत माता की जय आणि जय हिंदची घोषणाबाजी होत ... Read More
राजकीयEXPLORE ALL
political news
विदेशEXPLORE ALL
काश्मीरमध्ये पाक शी लढताना मुंबईचा जवान शहीद
मुंबई : भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी (terrorist) तळांवर हल्ले केल्यानंतर बोकाळलेल्या पाकिस्तानने सीमारेषेवर गोळीबार सुरू केला आहे. भारतीय सैन्य दलानेही या गोळीबाराला चोख प्रत्त्युत्तर दिलं असून पाकिस्तानी रेंजर्सना तडाखा दिला आहे. सीमारेषेवर तणाव पाहायला मिळत असून चकमक अद्यापही सुरुच आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) कपटी कारवायांना उधळून लावताना भारतीय सैन्य दलाचे 2 जवान शहीद झाले आहेत. ... Read More
क्रीडाEXPLORE ALL
टीम इंडियात इंग्लंड दौऱ्यात कुणाला संधी
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीम पुढील महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. पहिली कसोटी 20 जूनपासून सुरु होणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघाची ही पहिली मालिकी आहे. या मालिकेत टीम इंडियाला कसोटी संघासाठी नवा ... Read More
LATEST NEWSEXPLORE ALL
महानगरपालिकेच्या पथविभागाचा भोंगळ कारभार उघडा….
हडपसर: एप्रिल मे महिन्यात सरसकट रस्त्याचे डांबरीकरण केले. डांबरीकरण करत असताना त्या ठिकाणी असलेले सांडपाणी वाहून नेणारे वाहिनीवरील चेंबर डांबर टाकून बुजवण्यात आले. पथ विभागाकडून ... Read More
चेंबर मधून मैलापाणी बाहेर
हडपसर गाडीतळ येथील सार्वजनिक स्वच्छता गृहाचे मैलापाणी वाहून नेणारे वाहिनी तुंबली. चेंबर मधून मैलापाणी बाहेर येऊन रस्त्यावर जमा झाले आहे. त्यामुळे प्रवाशांचे आणि स्थानिक नागरिकांचे ... Read More
सदाशिव पेठेत भीषण अपघात, 12 जण जखमी, घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर
पुण्याच्या सदाशिव पेठेत भीषण अपघात, 12 जण जखमी, घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर ...पुण्याच्या सदाशिव पेठेत भीषण अपघात, 12 जण जखमी, घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर... Read More
आरोग्यEXPLORE ALL
असा करा डेंग्यूपासून स्वतःचा बचाव
प्रत्येक वर्षी १६ मे रोजी “राष्ट्रीय डेंग्यू दिवस” साजरा केला जातो. यामागचा हेतू म्हणजे लोकांमध्ये डेंग्यूबद्दल जागरूकता वाढवणं. प्रत्येक वर्षी १६ मे रोजी “राष्ट्रीय डेंग्यू दिवस” साजरा केला जातो. यामागचा हेतू म्हणजे लोकांमध्ये डेंग्यूबद्दल जागरूकता वाढवणं. डेंग्यू हा एक प्रकारचा ताप आहे जो विशेष मच्छराच्या चाव्यामुळे होतो. या मच्छराचं नाव ... Read More