Category: पुणे
News is factual information about recent events or current affairs. It covers a wide range of subjects, including politics, business, science, and entertainment, and is disseminated through various media such as newspapers, television, radio, and digital platforms
मॉडिफाईड सायलेन्सरविरोधातील कारवाईचे नागरिकांकडून स्वागत
हडपसर : बेकायदा मॉडिफाईड सायलेन्सर बसवून रात्रीच्या वेळी कर्णकर्कश आवाज करत दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांविरोधात काळेपडळ पोलिसांनी केलेल्या प्रभावी कारवाईचे ससाणेनगर, काळेपडळ, मोहम्मदवाडी रोड, हांडेवाडी रोड ... Read More
मिसिंग लिंक’ बोगद्यात भीषण अपघात; युवा नेते तुषार भूमकर यांचा मृत्यू
पुणे, : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ बोगद्यात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथील युवा नेते तुषार भूमकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या ... Read More
लेखी तक्रारींनंतरही कारवाई नाही; ससाणे नगरमधील अतिक्रमणांबाबत नागरिकांचा संताप
हडपसर, क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील ससाणे नगर रस्त्यावर विनापरवाना हातगाड्या व खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असतानाही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून प्रभावी कारवाई होत ... Read More
हडपसरची वाहतूक कोंडी ‘नित्याची’च; विकास आराखड्यातील रस्ते ३८ वर्षे रखडल्याने नागरिक हैराण
मगरपट्टा, गाडीतळ, गांधी चौक, उड्डाणपुलांवर सकाळपासून वाहनांच्या रांगा; अतिक्रमण, अपुरे नियोजन आणि रखडलेले रस्ते ठरताहेत कोंडीचे प्रमुख कारण पुणे : हडपसर परिसरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस ... Read More
भूमी ग्रीन कंपनीचे कचरा व्यवस्थापन टेंडर तात्काळ रद्द करा
पुणे : पुणे महानगरपालिकेने भूमी ग्रीन कंपनीला दिलेले कचरा व्यवस्थापनाचे टेंडर तात्काळ रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी आज महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात ... Read More
‘गुंगी गुडिया’ टिप्पणीवरून पुण्यात राजकीय रणकंदन
अजितदादांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेस भवनावर हल्लाबोल; सुनेत्रा पवारांची जाहीर माफी मागण्याची मागणी पुणे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसच्या समाजमाध्यमावरील 'गुंगी गुडिया' या टिप्पणीचे पडसाद मंगळवारी ... Read More
20 वर्षे मोबदला नाही; न्यायालयाचा पुणे महापालिकेला दणका
आयुक्त कार्यालयातील खुर्ची जप्तीचे आदेश; ₹12 कोटी जमा करण्याच्या लेखी आश्वासनानंतर कारवाई स्थगित पुणे : कचरा डेपोसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला तब्बल 20 वर्षांहून ... Read More
६२ वर्षे जुन्या अण्णासाहेब मगर रुग्णालयाच्या पुनर्विकासाला मुहूर्त कधी?
२०० खाटांच्या नव्या इमारतीची पाहणी; आरोग्य सुविधा, अस्वच्छता आणि जीर्ण इमारतीचा प्रश्न ऐरणीवर पुणे, हडपसर येथील अण्णासाहेब मगर रुग्णालयाच्या प्रस्तावित पाच मजली, २०० खाटांच्या नव्या ... Read More
स्वारगेटमध्ये मिरवणुक; ट्रॅक्टर झाडाच्या फांदीत अडकल्याने पुलगेटपर्यंत कोंडी
शेकडो वाहनचालकांचा खोळंबा; वाहतूक नियोजनावर नागरिकांचा संतप्त सवाल पुणे : स्वारगेट बस डेपोसमोरील मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या मिरवणुकीदरम्यान ध्वनिवर्धक बसविलेला ट्रॅक्टर झाडाच्या फांदीला अडकल्याने शनिवारी ... Read More
अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्काराला काँग्रेसचा विरोध
विद्यार्थी आंदोलनावरील कथित कारवाईचा निषेध; प्रशांत जगताप, दीप्ती चौधरींसह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ... Read More

