Author: mana
खड्ड्यांत हरवला काळे बोराटे नगर–संकेत पार्क रस्ता
शाळांच्या बसची मोठी वर्दळ असलेल्या मार्गावर वाहतूक कोंडी; रात्री पाण्यात बुडालेले खड्डे ठरताहेत अपघातांचे कारण, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा फुरसुंगी : फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषद हद्दीतील ... Read More
चौफुला-बोरीपार्धी रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
५० कोटींच्या पॅकेजमध्ये ११ रस्त्यांचा समावेश; कोअर कटिंगसह स्वतंत्र तपासणीची मागणी दौंड : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत दौंड तालुक्यातील विविध रस्त्यांच्या सुधारणा कामांसाठी सुमारे ५० ... Read More
रक्ताचे नाते नसले तरी आपुलकीचा धागा; अनाथाश्रमात रक्षाबंधन उत्साहात
हडपसर : रक्ताचे नाते नसले तरी प्रेम, जिव्हाळा आणि परस्परांच्या सुरक्षेची भावना जपणारा रक्षाबंधन सोहळा तुकाई दर्शन येथील धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान संचालित अनाथाश्रम व वृद्धाश्रमात ... Read More
वारंवार वाहतूक कोंडी; नागरिकांचा सवाल—कोंडीचा प्रश्न सुटणार कधी?
दौंड : शिरूर–सातारा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या चौफुला चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होत असून, या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. ... Read More
आग्रा ते राजगड ‘गरुडझेप’ मोहिमेत हडपसरचे जनार्दन शिवरकर
१,४०० किलोमीटरहून अधिक अंतराचा प्रवास १२ दिवसांत; ४९ सायकलस्वारांचा सहभाग हडपसर : छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा येथून राजगडाकडे केलेल्या ऐतिहासिक प्रवासाच्या स्मृती जागविण्यासाठी आयोजित ‘गरुडझेप ... Read More
दौंडमधील १०२ विकासकामांच्या ई-निविदा रखडल्या
मुदत संपून पंधरा दिवस उलटले; जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह दौंड : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने दौंड तालुक्यातील विविध विकासकामांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या तब्बल ... Read More
ससाणेनगर-महंमदवाडी भुयारी मार्गावरील हाइटगेज तुटला
काही काळ वाहतूक ठप्प; पोलिसांकडून बॅरिकेड बाजूला करून वाहतूक सुरळीत हडपसर : ससाणेनगर-महंमदवाडी रस्त्यावरील रवी पार्कजवळील भुयारी मार्गाच्या प्रवेशद्वारावरील लोखंडी हाइटगेज बॅरिकेड तुटल्याने आज दुपारी ... Read More
इडलीत चक्क झुरळ; सह्याद्री रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार करूनही दिवसभर कारवाई नसल्याचा आरोप; अन्न व औषध प्रशासनाकडून चौकशीची मागणी हडपसर : रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या दर्जाचा ... Read More
बदल्यांच्या धोरणाविरोधात कामगारांचा आक्रोश; मनपा भवनावर आंदोलन
कायम कामगारांच्या हद्दी काढून कंत्राटी कामगारांची नियुक्ती पुणे : पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून कायम कामगारांच्या झाडण कामाच्या हद्दी काढून घेऊन त्या ठिकाणी नवीन कंत्राटी कामगारांची नियुक्ती ... Read More
गुडलक चौकात प्रबोधन; डीजे, प्लाझ्मा, लेझरवर बंदीची मागणी
पुणे : गणेशोत्सवात डीजे, प्लाझ्मा, लेझर आदींच्या वापरामुळे होणारे ध्वनी व प्रकाशप्रदूषण रोखण्यासाठी तसेच अशा आरोग्यविघातक साधनांवर संपूर्ण बंदी घालण्याची मागणी करण्यासाठी ‘सुजाण पुणेकर नागरिकांची ... Read More

