Category: पुणे
News is factual information about recent events or current affairs. It covers a wide range of subjects, including politics, business, science, and entertainment, and is disseminated through various media such as newspapers, television, radio, and digital platforms
गंगा व्हिलेज सहकारी गृह रचना सोसायटी वर सत्यमेव जयते पॅनलला बहुमत.
हडपसर, हांडेवाडी रोड येथील गंगा विलेज सहकारी गृह रचना सोसायटीवर 19 पैकी 14 संचालक सत्यमेव जयते पॅनलचे निवडून येत स्पष्ट बहुमत मिळवले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या ... Read More
कल्पवृक्ष पतसंस्थेचा सभासदांना १३ टक्के लाभांश
फुरसुंगी, कल्पवृक्ष ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संस्थेने आर्थिक वर्षात २ कोटी ११ लाख रुपयांचा नफा मिळविला असून सभासदांना ... Read More
कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालयातच सांडपाण्याचे डबके; ‘दिव्याखाली अंधार’
कात्रज, नागरिकांच्या आरोग्याची आणि परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या पुणे महापालिकेच्या कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतीखालीच सांडपाणी साचल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कार्यालयाच्या तळमजल्यावरील वाहनतळात ... Read More
खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; चार-पाच दिवसांत दुरुस्तीचे आश्वासन
हडपसर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि हडपसर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ... Read More
मी उपमुख्यमंत्री सुनेत्रावाहिनी आणि पार्थदादांकडून विकास कामांसाठी तरतूद मिळवेल – अमोल बालवडकर
विरोधी पक्षनेते निलेश निकम म्हणाले हे भाजपाला शोभत नाही .. पुणे- कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांसाठी प्रस्तावित विविध विकासकामांचा निधी पुणे महानगरपालिकेच्या ... Read More
जनकल्याण आरोग्य समितीच्या बैठकीत आरोग्य प्रश्नांवर सकारात्मक चर्चा
हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १० आरोग्य मंदिरांत बैठका; सुविधा, औषधे व मनुष्यबळाच्या प्रश्नांवर चर्चा हडपसर : हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ११ ते १३ ऑगस्टदरम्यान एकूण १० ... Read More
‘महाराष्ट्र नामा’च्या बातमीचा इम्पॅक्ट; दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण
दोन महिन्यांपूर्वीच्या पॅचवर्कच्या ठिकाणी पडला होता खड्डा; पाणीपुरवठा विभागाच्या ‘वॉश आउट’मुळे खडी-मुरूम वाहून गेल्याचे स्पष्ट काळे-बोराटेनगर : न्हावलेवाडा चौकातील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ‘महाराष्ट्र नामा’मध्ये बातमी ... Read More
हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयातील सीसीटीव्ही ‘शोभेची वस्तू’!
कॅमेरे बंद; वायर तुटलेल्या अवस्थेत — देखरेखीची जबाबदारी कोणाची? नागरिकांचा सवाल हडपसर : नागरिकांच्या सुरक्षिततेसह कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी बसविण्यात आलेले हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयातील ... Read More
ससाणेनगरमध्ये विद्यार्थ्यांचे पथनाट्य; ‘SIR’ व मतदान जागृतीचा प्रभावी संदेश
चौकाचौकात जनजागृती; विद्यार्थ्यांच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हडपसर : मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) तसेच मतदानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ससाणेनगर परिसरात विद्यार्थ्यांनी चौकाचौकात पथनाट्य ... Read More
दोन महिन्यांपूर्वीचे पॅचवर्कही खचले; रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह!
हडपसर : अवघ्या दोन महिन्यांपूर्वी ज्या ठिकाणी पॅचवर्क करण्यात आले, त्याच ठिकाणी पुन्हा खड्डा पडल्याने महापालिकेच्या रस्ते कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काळबोराटेनगर ... Read More

