Category: पुणे
News is factual information about recent events or current affairs. It covers a wide range of subjects, including politics, business, science, and entertainment, and is disseminated through various media such as newspapers, television, radio, and digital platforms
पाटबंधारे विभागातील अधिकारी उपस्थितीबाबत तक्रारी
पुणे : पाटबंधारे विभागातील काही अधिकारी कार्यालयीन वेळेत त्यांच्या जागेवर उपस्थित नसल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची प्रत्यक्ष शहानिशा करण्यासाठी कार्यालयात भेट देण्यात आली. ... Read More
पुणे शहरातील १२९ आस्थापनांची अग्निसुरक्षा तपासणी
पीजी, होस्टेल, क्लासेस, रुग्णालये, हॉटेल्ससह विविध आस्थापनांची पाहणी; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश पुणे : पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील विविध आस्थापनांची अग्निसुरक्षेच्या दृष्टीने तपासणी सुरू ... Read More
अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकांवर ध्वनी मर्यादेचे सावट
डीजेच्या दणदणाटासह लाऊडस्पीकर, पारंपरिक वाद्यांवरही नियंत्रणाची शक्यता; उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना मुंबई : अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल ... Read More
स्कॉर्पिओची कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक; मोहोळच्या तरुणाचा मृत्यू
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सापटणे (ता. माढा) गावाच्या हद्दीत एच.पी. पेट्रोल पंपाजवळ सोमवारी (दि. २१) दुपारी महिंद्रा स्कॉर्पिओने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात स्कॉर्पिओमधील ... Read More
शिक्षक विद्यार्थ्यांबरोबर समाज घडवतात – प्राचार्य साळुंखे
पुणे : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यात संस्कार, मूल्ये, जिज्ञासा आणि सामाजिक जाणिवा रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षक करीत असतात. शिक्षकांच्या योगदानातूनच सक्षम, संवेदनशील ... Read More
काळेपडळ येथे डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू
पुणे, पुण्यातील काळेपडळ परिसरात काल सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला ... Read More
हडपसर–वैदुवाडी मार्गावर अपघाताचा धोका; तातडीच्या उपाययोजनांची मागणी
हिंगणे मळ्यात कालव्यावरील रस्ता खचला हडपसर : हिंगणे मळा परिसरात हडपसर ते वैदुवाडीकडे कालव्यावरून जाणाऱ्या काँक्रिट रस्त्याचा मोठा भाग खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनचालकांच्या ... Read More
हिंगणे मळा विसर्जन घाटावर अस्वच्छता; सुरक्षा व्यवस्था कुठे?
कचऱ्याचे ढीग, निर्माल्य कलशाचा अभाव; दोन सुरक्षा रक्षकांसह तातडीच्या उपाययोजनांची मागणी हडपसर : हिंगणे मळा येथील गणेश विसर्जन घाटावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, परिसरात ... Read More
कोंढवा प्रभाग समिती : १९ जण पात्र, ३ अपात्र
पुणे : कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समितीवर बिनसरकारी व समाजलक्षी संस्थांच्या प्रतिनिधींसाठी आलेल्या २२ अर्जांची छाननी पूर्ण झाली असून १९ अर्ज पात्र, तर ३ अर्ज ... Read More
गौरी पूजनाच्या गर्दीत हडपसर ठप्प; वाहतूक नियोजनाचा अभाव
गणेश विसर्जनाच्या वाहनांची भर; प्रमुख चौकांत लांबच लांब रांगा, नागरिकांचा वेळ आणि इंधन वाया हडपसर : गौरी पूजन आणि गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवसानिमित्त शुक्रवारी सायंकाळी नागरिक ... Read More

