Author: mana
लोहगावात अतिक्रमणाविरोधात महापालिकेचा बडगा; धडक कारवाईने खळबळ
२१ हजार ८०० चौरस फूट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त; पूर्वपरवानगीशिवाय बांधकाम करणाऱ्यांना महापालिकेचा इशारा पुणे, पुणे महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करत लोहगाव परिसरात ... Read More
प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशालाही हरताळ; दीड वर्षांपासून वारस नोंद रखडली
चऱ्होलीतील प्रकरणामुळे हवेली महसूल विभागाचा कारभार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; नागरिकांमध्ये संताप पुणे, हवेली तालुक्यातील चऱ्होली येथील वारस नोंद प्रकरणात प्रांताधिकाऱ्यांनी स्पष्ट आदेश देऊनही तब्बल दीड ... Read More
वाहतूक प्रकल्पांबाबत उच्चस्तरीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
पुणे, पुणे शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत वाहतूक विकासाच्या दृष्टीने आज मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील प्रमुख शहरी वाहतूक प्रकल्पांच्या नियोजन, वित्तीय व्यवस्थापन, अंमलबजावणी ... Read More
गुरुवारी शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद
महापालिकेच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे निर्णय; शुक्रवारी कमी दाबाने पाणी येणार पुणे, पुणे महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्र व पंपिंग स्टेशनवरील अत्यावश्यक विद्युत आणि यांत्रिक देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवार (३० ... Read More
पुणे पेठ परिसरात २१ हजार चौरस फुटांवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई
अतिक्रमण निर्मूलन विभागाची धडक मोहीम; नागरिकांना बेकायदा बांधकाम न करण्याचे आवाहन पुणे, पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने पुणे पेठ व खडकी पेठ परिसरात धडक ... Read More
उंड्रीतील आरएमसी प्लँट १७ ऑगस्टपर्यंत बंद करा; खा. सुळे
पुणे, उंड्री परिसरातील आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) प्लँटमुळे होत असलेल्या प्रदूषण आणि नागरिकांच्या गैरसोयीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महानगरपालिकेला १७ ऑगस्टपर्यंत संबंधित प्लँट ... Read More
हडपसरच्या ४०० वर्षे जुन्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भक्तिसागर उसळला
काकड आरतीने देवशयनी आषाढी उत्सवाची सुरुवात; फुलांची सजावट, विद्युत रोषणाई आणि नामस्मरणाने मंदिर परिसर दुमदुमला हडपसर, दि. २५ : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त हडपसर येथील ... Read More
शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणींचे दर्शन
पंढरपूर, देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा विधीवत संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भगवान श्री विठ्ठल व माता श्री रुक्मिणी ... Read More
तक्रारीनंतरही राडारोडा कायम; महात्मा फुले क्रीडा संकुलात घाणीचे साम्राज्य
जूनमध्ये लेखी तक्रार करूनही कारवाई नाही; मातीच्या ढिगाऱ्यावरच कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी, नागरिक संतप्त हडपसर : ससाणे नगर येथील पुणे महापालिकेच्या महात्मा फुले क्रीडा ... Read More
अतिक्रमण कारवाईचा मासिक अहवाल अनिवार्य, कचरा प्रक्रिया ठेक्याला मंजुरी
पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीत शहराच्या प्रशासन, स्वच्छता, दिव्यांग कल्याण आणि नागरी सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. अतिक्रमण विभागाच्या ... Read More

