राज्यस्तरीय शालेय निबंध स्पर्धा – २०२६

                  महाराष्ट्रनामा न्यूज चॅनेल

राज्यस्तरीय शालेय निबंध स्पर्धा २०२६

उद्दिष्ट

  • विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड निर्माण करणे.
  • सामाजिक व राष्ट्रीय विषयांवर विचार मांडण्यास प्रोत्साहन देणे.
  • वाचन व संशोधनाची सवय वाढवणे.

इयत्तानुसार गट

गट अ: इयत्ता ५ वी ते ७ वी

  • माझी आई
  • माझी शाळा
  • स्वच्छ भारत
  • झाडे लावा, झाडे जगवा
  • माझा आवडता सण

गट ब: इयत्ता ८ वी ते १० वी

गट ब

  • डिजिटल भारत
  • पर्यावरण संरक्षण
  • पाणी अडवा, पाणी जिरवा
  • व्यसनमुक्त भारत
  • माझा आदर्श

 

गट क: इयत्ता ११ वी व १२ वी

  • विकसित भारत २०४७
  • कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि विद्यार्थी
  • महिला सक्षमीकरण
  • संविधान आणि माझी जबाबदारी
  • हवामान बदल

निबंध नियम

  • मराठी भाषा.
  • स्वतःचा आणि मौलिक निबंध.
  • शब्दमर्यादा:
    • गट अ – ३०० ते ५०० शब्द
    • गट ब – ६०० ते ८०० शब्द
    • गट क – ८०० ते १२०० शब्द
  • हस्तलिखित

गुणांकन

निकष गुण
विषयाची मांडणी 20
विचारांची स्पष्टता 20
भाषा व शुद्धलेखन 20
सर्जनशीलता 20
निष्कर्ष 20
एकूण 100

बक्षिसे

  • 🥇 प्रथम – ट्रॉफी + प्रमाणपत्र + ₹५,०००
  • 🥈 द्वितीय – ट्रॉफी + प्रमाणपत्र + ₹३,०००
  • 🥉 तृतीय – ट्रॉफी + प्रमाणपत्र + ₹२,०००
  • सर्व सहभागी – डिजिटल प्रमाणपत्र

विशेष आकर्षण

  • विजेत्या निबंधांचे महाराष्ट्रनामा न्यूज चॅनेल आणि वेबसाइटवर प्रकाशन.
  • विजेत्या विद्यार्थ्यांची मुलाखत.

खालील महिती भरुन निबंध अपलोड करा

Drop your file here or click here to upload You can upload up to 1 files.
error: Content is protected !!