राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा – २०२६

15 ऑगस्ट निमित्त

महाराष्ट्रनामा

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२६

उद्दिष्ट

  • विद्यार्थ्यांमध्ये प्रभावी वक्तृत्व कौशल्य विकसित करणे.
  • सामाजिक, राष्ट्रीय आणि समकालीन विषयांवर विचार मांडण्यास प्रोत्साहन देणे.
  • आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण वाढवणे.

स्पर्धेचे गट

  • गट अ: इयत्ता ५ वी ते ७ वी
  • गट ब: इयत्ता ८ वी ते १० वी
  • गट क: इयत्ता ११ वी व १२ वी
  • गट ड: महाविद्यालयीन विद्यार्थी
  • गट ई: खुला गट (१८ वर्षांवरील सर्व)

प्रत्येक स्पर्धकासाठी वेळ

  • गट अ: 2.55 मिनिटे
  • गट ब: 2.55 मिनिटे
  • गट क, ड, ई: 2.55 मिनिटे

सुचविलेले विषय

गट अ,गट ब,गट क

  • माझा आदर्श
  • पर्यावरण संरक्षण
  • डिजिटल भारत
  • स्वच्छ भारत
  • वाचन संस्कृती

महाविद्यालयीन व खुला गट

  • विकसित भारत २०४७
  • कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्य
  • महिला सक्षमीकरण
  • संविधान आणि नागरिकांची जबाबदारी
  • सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे
  • पाणी संवर्धन
  • व्यसनमुक्त समाज

गुणांकन

निकष गुण
विषयाचे ज्ञान 25
विचारांची मांडणी 20
भाषाशैली 20
आत्मविश्वास 15
वेळेचे नियोजन 10
प्रभावी सादरीकरण 10
एकूण 100

नियम

  • भाषण मराठीत असावे.
  • वेळेचे पालन अनिवार्य.
  • अश्लील, द्वेषपूर्ण किंवा अपमानास्पद मजकूर टाळावा.
  • परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

बक्षिसे

  • 🥇 प्रथम – ट्रॉफी + प्रमाणपत्र + ₹५,०००
  • 🥈 द्वितीय – ट्रॉफी + प्रमाणपत्र + ₹३,०००
  • 🥉 तृतीय – ट्रॉफी + प्रमाणपत्र + ₹२,०००
  • सर्व सहभागी – डिजिटल प्रमाणपत्र

विशेष उपक्रम

  • अंतिम फेरीचे YouTube ,Instagram,  Facebook वर प्रसिध्द केले जातील.
  • विजेत्यांची मुलाखत महाराष्ट्रनामावर प्रकाशित करणे.
  • उत्कृष्ट भाषणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करणे.

व्हिडीओ पाठविण्याची शेवटची तारीख -15 ऑगस्ट 2026

9405305693

या व्हाटस् अप नंबरवर व्हिडीओ पाठवा.

error: Content is protected !!