राहेजा व्हिस्टा सर्कलवर पुन्हा अपघात; भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर
पुणे: मोहम्मदवाडीतील राहेजा व्हिस्टा सर्कल येथे भरधाव कारने दुचाकीला उडवल्याने एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.राहेजा व्हिस्टा सर्कलजवळ अतिवेगात असलेल्या कारने दुचाकीला जोरदार ... Read More
प्रतिष्ठित उद्योजकावर काही अज्ञातांनी पाठलाग करून कोयत्याने जीवघेणा हल्ला
पुणे: जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोलवडी (Kolwadi) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एक प्रतिष्ठित उद्योजक सचिन लोणकर (Sachin Lonkar) यांच्यावर ... Read More
मिनी स्कूल बसची दुचाकीला धडक; 16 वर्षीय भावाचा मृत्यू, बहीण गंभीर
पुणे: राष्ट्रीय युद्ध स्मारक (वॉर मेमोरियल) चौकात भरधाव मिनी स्कूल बसने दुचाकीला समोरून धडक दिल्याने भाऊ-बहीण गंभीर जखमी झाले. या अपघातात 16 वर्षीय रोहित लक्ष्मण ... Read More
छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन केलीआत्महत्या
मुंढवा , फ्लॅट खरेदी करण्यासाठी व फ्लॅट नावावर करुन देण्यासाठी त्रास देऊन घटस्फोटासाठी दबाव टाकून होणार्या छळाला कंटाळून विवाहितेने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस ... Read More
पुणे महानगरपालिकेत नोकरीचे आमिष ! जेजुरी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र खेडेकर पोलिसांच्या जाळ्यात
पुणे, सध्याच्या काळात बेरोजगारीची समस्या अत्यंत गंभीर बनली असून, सरकारी नोकरी मिळवणे हे अनेक तरुणांचे आणि त्यांच्या पालकांचे सर्वात मोठे स्वप्न असते. मात्र, याच स्वप्नाचा ... Read More
शिरूर भूमी अभिलेख कार्यालयाची दिरंगाई; फाळणी बार तीन वर्षांपासून प्रलंबित
शिरूर : महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांच्या दारापर्यंत सेवा पोहोचवण्याचा दावा केला जात असतानाच, शिरूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात मात्र शेतकऱ्याला तीन वर्षांपासून हेलपाटे मारावे लागत असल्याचे ... Read More
महाराष्ट्रनामा इफेक्ट! प्रशासनाला जाग
हडपसर, सातव नगर येथील तुंबलेल्या चेंबरच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाची कारवाई सुरू.सातव नगर परिसरातील तुंबलेल्या चेंबरमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत महाराष्ट्रनामाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. नागरिकांच्या ... Read More
‘निरा’ बस पकडण्यासाठी प्रवाशांची धडपड; पीएमटी चालकाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
हडपसर : हडपसर–जेजुरी मार्गावर पीएमटी बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांना इच्छित स्थळी वेळेत पोहोचण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सासवड येथे ‘निरा’कडे जाणाऱ्या ... Read More
सामाजिक कार्यकर्त्या महिलेचा जातीय अपमान; 19 जणांवर गुन्हा
फुरसुंगी, फुरसुंगी परिसरात सामाजिक कार्य करणाऱ्या 43 वर्षीय महिलेचा जातीय द्वेषातून अपमान केल्याचा तसेच तिच्या अंगावर धावून येत धमकावल्याची घटना घडली आहे. हि घटना फुरसुंगी ... Read More
विसर्जनादरम्यान महिला पोलिसावर हल्ला, तिघांवर गुन्हा
हडपसर, ससाणेनगर येथील हिंगणे मळा विसर्जन घाटावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या महिला पोलीस अंमलदारावर नारळ फेकून हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात महिला अंमलदाराचा दात पडला ... Read More

