
सीमा शेंडे यांची उपाध्यक्षपदी निवड
मना न्यूज नेटवर्क
हडपसर :
भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या शहर उपाध्यक्षपदी हडपसर येथील सीमा शेंडे यांची नियुक्ती झाली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष विकास लवटे यांनी त्यांची नियुक्ती केली. आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते त्याबाबतचे पत्र देण्यात आले.

