Blog

ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी

इंदापूर,

कर्मयोगी निरा भिमा
कारखान्याच्या शिरसटवाडी निमसाखर गावाच्या परिसरातील 110 ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

कर्मयोगीच्या कार्यक्षेत्रातील विभाग, शेळगांव विभागाच्या परिसरातील शिरसटवाडी च्या जवळी ऊसतोड मालक सुरेश कदम , भागवत शिंगाडे, टोळी मालक. अशोक जगताप, नवनाथ कदम, आणि नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शिरसटवाडी, निमसाखर, गावाच्या परिसरातील फड मालक. अंबादास कदम, युवराज रणमोडे .टोळी मालक सोमीनाथ सांगळे, विठ्ठल गायकवाड, गणेश गायकवाड, किसन गायकवाड, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करता वेळी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार यांच्या हस्ते आरोग्य तपासणी सुरुवात झाली त्याप्रसंगी कर्मयोगीचे शेळगाव विभागाचे विभाग प्रमुख ए बी जगताप तसेच निरा भिमा चे काटी विभागाचे प्रमुख भागवत पाटील, कर्मयोगी चे कर्मचारी पिंटू शिंदे, एस एम मुलानी , निरा भिमाचे कर्मचारी सचिन घोरपडे, राजेंद्र घोरपडे, शामराव निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी संपन्न झाली. निमसाखर गावातून इंदापूर कडे जात असताना निमसाखर गावातील गणेश धनवडे दिव्यांग यांच्या घरी जाऊन डॉक्टरांनी तपासणी करून मोफत औषध दिली.

Related Articles

Back to top button