Blog

वाघोली मधे पुन्हा अज्ञात व्यक्तीकडून फायरिंग

वाघोली:वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत निलेश सुभाष सातव वय ३५ रा.वडजाई वस्ती,बाईफ रोड, आव्हाळवाडी, यांच्या घरावर पहाटे ४:३० वाजता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फायरींग केले आहे.

त्या ठिकाणी एक काडतूसाची पुंगळी मिळून आली आहे. झालेल्या फायरिंग मध्ये कोणीही जखमी नसल्याचे वाघोली पोलिसांनी सांगितले.

Related Articles

Back to top button