ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (वय ७५) यांचे कार्डियाक अरेस्टने निधन

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (वय ७५) यांचे कार्डियाक अरेस्टने निधन

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (वय ७५) यांचे कार्डियाक अरेस्टने निधन

गोवा येथील दोनापावला येथील निवासस्थानी पहाटे ५:२० वाजता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मणिपाल हॉस्पिटलमध्ये ४५ मिनिटे CPR करूनही त्यांना वाचवता आले नाही, असे डॉक्टर शेखर साळकर यांनी सांगितले आहे. 6781

ते ४ ऑक्टोबर रोजी गोव्यातील एका कार्यक्रमात शेवटचे सार्वजनिकरित्या दिसले होते. 6781

५ दशकांचा प्रवास :
१ जानेवारी १९५१ रोजी मुरुड-जंजिरा येथे जन्म. गमन (१९७८) पासून सुरुवात, परिंदा, क्रांतिवीर, प्रहार, अब तक छप्पन, वेलकम, नटसम्राट पर्यंत – हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटसृष्टी गाजवली. पद्मश्री आणि ३ राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी. fb6c

त्यांनी मकरंद अनासपुरे यांच्यासोबत स्थापन केलेल्या *नाम फाउंडेशन*च्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केलेले काम नेहमी लक्षात राहील. यावर्षीचे दुष्काळ निवारणाचे काम खरच अपूर्ण राहिले.

भावपूर्ण श्रद्धांजली 💐

“प्रखर अभिनयाचा महामेरू काळाच्या पडद्याआड – नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली”

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!