डीपी ची केबल ही उघड्यावर; अपघाताची शक्यता

डीपी ची केबल ही उघड्यावर; अपघाताची शक्यता

ससाणे नगर हडपसर मार्गावर असलेल्या पांढरे मळा येथे MSEB चा लाईट चा डीपी आहे.तो रस्त्यालगत आहे.
डीपी ची केबल ही उघड्यावर आहे.मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर ती केबल रस्त्यालगतच्या पाण्यात पूर्णपणे बुडली जाते.

सदरच्या पाण्यात वीजप्रवाह उतरू शकतो ,त्यामुळे अपघात होऊन जिवित हानी होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने तातडीने समस्येचे निराकरण करण्याची मागणी हडपसर ग्रामस्थांच्या वतीने किरण कासट यांनी केली आहे

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!