Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the covernews domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/websb8zq/navmaha.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home2/websb8zq/navmaha.com/wp-includes/functions.php:6121) in /home2/websb8zq/navmaha.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
आर्थिक https://navmaha.com Mon, 16 Dec 2024 16:48:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://navmaha.com/wp-content/uploads/2024/12/cropped-23-2-32x32.jpg आर्थिक https://navmaha.com 32 32 आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या दरात घसरण https://navmaha.com/?p=9191 Mon, 16 Dec 2024 14:33:12 +0000 https://navmaha.com/?p=9191 Gold Silver Price Today : सध्या सगळीकडे लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे सोने खरेदीकडे लोकांचा कल दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोने चांदीच्या दरामध्ये चढ उतार दिसून येत आहे. आज आठवड्याच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या दरात घसरण दिसून आली.

सोने चांदीचे दर

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७०,६७५ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७७,१०० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९०८ रुपये आहे म्हणजेच चांदी ९०.७८० रुपये प्रति किलो आहे. आज सोने १५० रुपयांनी स्वस्त झाले आहे तर चांदी १७० रुपयांनी स्वस्त झाली आहे.

एक आठवड्यापूर्वी २४ कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर ७७,५७० रुपये होता तर चांदीचा दर ९५,०१० रुपये प्रति किलो होता.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७०,५३० रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७६,९३० रुपये आहे.
पुणेप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,५५६ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७६,९७० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,५५६ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७६,९७० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,५५६ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७६,९७० रुपये आहे.

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा असतो?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. १ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.

]]>